सामान्य जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक विरोधकांना भारी पडणार, इंदापूर शहरातून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी बहुसंख्य मतदार उभे करू-अहेमदरजा सय्यद
इंदापुर :-
शहरातील प्रभाग क्रं.6,व 8 येथे ३५ बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुनेत्रा अजितदादा पवार यांचा इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.00 वा. इंदापुर येथील हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेले चाँदशाहवली बाबा दर्गा येथे नारळ फोडून प्रचारास सुरूवात करण्यात आली आसल्याची माहीती अहेमदरजा सय्यद शहराध्यक्ष अल्पसंख्यांक इंदापूर यांनी दिली. ते बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व आ.दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर शहराचा विकास झाला असून त्यांचे हाथ आपण बळकट करण्या साठी आपले मतं विकासाला म्हणून सुनेत्रा पवार यांना निवडणूकीत लिड देऊ आसे ही सय्यद म्हणाले,यावेळी मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी,मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,मा.नगरसेवक हरिदास हराळे, सामाजिक कार्यकर्ते , प्रा.अशोक मखरे सर,सामाजिक कार्यकर्ते अलीभाई मोमीन, इंदापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख, इंदापूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई )सय्यद,राष्ट्रवादी युवा नेते प्रवीण ननवरे,इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष शिवम शेवाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सरचिटणीस वाजिद भाई सय्यद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे मार्गदर्शक मुनीरभाई मुजावर, उपस्थित होते.सामान्य जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक विरोधकांना भारी पडल्याशिवाय राहणार नाही आणि इंदापूर शहरातून विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांना यांना लिड देऊ आम्ही घराघरात पोहोचून मतदान करण्यास त्यांना विनंती करून मतदान करण्यास सांगू ,सर्व इंदापूर करांनी घड्याळ,समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, आसे आवाहन इंदापूर चे दमदार नेतृत्व अहेमद रजा सय्यद शहराध्यक्ष अल्पसंख्यांक इंदापूर यांनी मुस्लिम समाजाला केले आहे सर्व परीसर पिंजून काढत घर टू घर घड्याळ चा प्रचार जोरदार करत आहेत त्यांना लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,आसे मत अहेमदरजा सय्यद शहराध्यक्ष अल्पसंख्यांक इंदापूर यांनी व्यक्त केले आहे.
टिप्पण्या