व्यंकटेश प्रविण ननवरे ,यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या, " तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उपाध्यक्ष पदी" नियुक्ती
इंदापूर:
-चि. व्यंकटेश प्रविण ननवरे रा. इंदापूर,यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या, "इंदापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उपाध्यक्ष पदी" नियुक्ती करण्यात आली, निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,यांचे हस्ते देण्यात आले, नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे आप्पा यांचे ते नातू आहेत, या समयी मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मा.उपनगराध्यक्ष राजेशजी शिंदे,अहेमदरजा सय्यद शहराध्यक्ष अल्पसंख्यांक इंदापूर, उपस्थित होते, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विधानसभा), मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे . (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), तसेच मा. श्री. प्रदीपदादा गारटकर . (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष) व मा. श्री. हनुमंत आबा कोकाटे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष) यांचे मार्गर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्य व ध्येयधोरणे, आचार विचार सर्व जनसामन्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबुत व बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल राहाल असा मला विश्वास आहे.आसे मत ओंकार शरद सरडे-पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, इंदापूर तालुका यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या