इंदापूर:-शहरातील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भरत (शेठ) शहा यांच्या हस्ते बुध्द वंदना घेऊन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन रोहित मखरे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर ५ लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ या कार्यक्रमा प्रसंगी होते.शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, सुभाष खरे, अभिजीत अवघडे, अर्शदभाई सय्यद, प्रमोद राऊत तसेच डॉ आंबेडकर नगर मधील सर्व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१४ ऑक्टोबर हा बौद्ध धर्मीय बांधवांसाठी महत्वाचा समजला जातो. याचे कारण म्हणजे हा दिवस बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर पूज्य महास्थविर चंद्रमणी याच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्याने १४ ऑक्टोबर यादिवसाला विशेष महत्त्व आहे.

टिप्पण्या