इंदापूर १० : पतंजलि परीवार युवा महोत्सवनिमित्त आयोजीत योग सप्ताहातील योग शिबीराध्ये मा. हर्षवर्धन पाटील मा सहकार व संसदीय कार्यमंत्री, डॉ लक्ष्मण आसबे कामधेनू परिवार, मा नगरसेवक गिरीश शहा, मा नगरसेवक गोरख शिंदे, उद्योजक मच्छिंद्र शेटे, मा अनिल पाटील कै मा आमदार भाई एस एम पाटील भाजप किसान मोर्चा सदस्य प्रदेश कार्यकारणी महाराष्ट्र विकास केंद्र, योगशिक्षक रंजीत भोंगळे, इंदापूर टोल प्लाझाचे सतिश चव्हाण साहेब इंदापूर बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, जयंत नायकुडे, भारत स्वाभिमान न्यास तालुका प्रभारी जयकुमार शिंदे, पतंजली योग समिती तालुका प्रभारी मल्हारी घाडगे, महिला पतंजली योग समिती प्रभारी सायरा आत्तार उपस्थित होते.
आजच्या इंटीग्रेटेड आणि अरेबिक योगा शिबीरासाठी युवक युवती उपस्थित होत्या..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजली योग समिती सहप्रभारी रवींद्र परबत यांनी केले. सर्व उपस्थित साधकांना खिचडी आहार बिभीषण खबाले यांच्या वतीने दिला.
टिप्पण्या