इंदापूर ला केंद्रीय ग्रह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची सदिच्छा भेट आरषद सय्यद यांनी केले स्वागत
इंदापूर:- ला केंद्रीय ग्रह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची सदिच्छा भेट आरषाद सय्यद यांनी केले स्वागत 24 जुलै 2019 रोजी ते सार्वजनिक लेखा समितीचे सदस्य झाले. 13 सप्टेंबर 2019 रोजी ते अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण विषयक स्थायी समितीचे सदस्य झाले. 09 ऑक्टोबर 2019 रोजी ते सदस्य झाले, सभागृहाच्या बैठकीतील सदस्यांच्या अनुपस्थितीवरील समिती आणि सदस्य, सल्लागार समिती, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय. 07 जुलै 2021 रोजी ते गृह मंत्रालयात राज्यमंत्री झाले.ते इंदापूर तालुक्यात विश्रामगृह येथे आले आसता आरषाद सय्यद यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने स्वागत करण्यात आले,त्यांचे समवेत मा.आ.राणाजगदिशसिंह पाटील उपस्थित होते. राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील ३० ऑक्टोबर, १९७१ - हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आले असून महाराष्ट्रातील तुळजापूर येथील विद्यमान आमदार आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते पहिले आणि सर्वात तरुण मंत्री होते उपस्थित आसल्याची माहीती, आरषाद सय्यद यांनी संपादक धनंजय कळमकर पाटील यांना दिली,
टिप्पण्या