इंदापूर :- येथे शासकीय विश्रामग्रह येथे अधुनिक लहुजी सेनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला संथापक - अध्यक्षा मा. नगिणाताई सोमनाथ कांबळे श्री. मा.लक्ष्मीमन क्षिरसागर राज्य प्रवक्ता मा. रामभाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. महादेव सुपसौधर, सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. राहूल आरडे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला. निवडी खालील प्रमाणे अधुनिक लहुजी सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी जाहिर, सौ स्वातीताई राहूल आरडे
पाश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा,श्री. संतोष (भाऊ) आरडे,अध्यक्ष - पूणे जिल्हा, श्री. आण्णासाहेब पवार,कार्याध्यक्ष - पुणे जिल्हा, श्री. अभिजित (तात्या ) बागाव,कोरकमिटी अध्यक्ष - इंदापूर तालुका, श्री. रुपेश नाना कांबळे,अध्यक्ष - इंदापूर शहर,श्री. विजय संदिपान आरडे,युवकतालूका अध्यक्ष - इंदापूर ता , श्री. तानाजी आबा मिसाळ,संघटक - इंदापूर तालुका, श्री. बक्कास पठाण,तालुका उपाध्यक्ष - इंदापूर तालुका,श्री. विठ्ठल नरहरि गायकवाड
तालुका संघटक इंदापूर, श्री. दत्तात्रय बाळू मिसाळ
कार्याध्यक्ष - सोलापूर जिल्हा, श्री. राहूल भिमा आवघडे,शहर अध्यक्ष - टेंभुर्णी शहर
, सौ. रेखाताई खिलारे,अध्यक्षा - महिला आघाडी पुणे जिल्हा, सौ. लक्ष्मीताई विकास मोहिते
इंदापूर तालुका आध्यक्षा, सौ. नंदा कुमार साठे
तालुका उपाध्यक्षा इंदापूर तालुका, कु. ज्योती शेलार
संपर्क प्रमुख इंदापूर तालुका, सौ. पुष्पा चंद्रकांत पूंढे
अध्यक्षा माढा तालुका, सौ. जयश्री अशोक ढाकले
अध्यक्षा करमाळा तालुका,सौ. रुक्मिणी शिवाजी बागाव,माढा तालुका उपाध्यक्ष . कार्यक्रमास सर्व पधाधिकारी उपस्तित होते.अधुनिक लहुजी सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी जाहिर,सौ.स्वाती आरडे पाश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा,तर श्री. संतोष (भाऊ) आरडे,अध्यक्ष पूणे जिल्हा,पदी निवड
इंदापूर :- येथे शासकीय विश्रामग्रह येथे अधुनिक लहुजी सेनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला संथापक - अध्यक्षा मा. नगिणाताई सोमनाथ कांबळे श्री. मा.लक्ष्मीमन क्षिरसागर राज्य प्रवक्ता मा. रामभाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. महादेव सुपसौधर, सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. राहूल आरडे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला. निवडी खालील प्रमाणे अधुनिक लहुजी सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी जाहिर, सौ स्वातीताई राहूल आरडे
पाश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा,श्री. संतोष (भाऊ) आरडे,अध्यक्ष - पूणे जिल्हा, श्री. आण्णासाहेब पवार,कार्याध्यक्ष - पुणे जिल्हा, श्री. अभिजित (तात्या ) बागाव,कोरकमिटी अध्यक्ष - इंदापूर तालुका, श्री. रुपेश नाना कांबळे,अध्यक्ष - इंदापूर शहर,श्री. विजय संदिपान आरडे,युवकतालूका अध्यक्ष - इंदापूर ता , श्री. तानाजी आबा मिसाळ,संघटक - इंदापूर तालुका, श्री. बक्कास पठाण,तालुका उपाध्यक्ष - इंदापूर तालुका,श्री. विठ्ठल नरहरि गायकवाड
तालुका संघटक इंदापूर, श्री. दत्तात्रय बाळू मिसाळ
कार्याध्यक्ष - सोलापूर जिल्हा, श्री. राहूल भिमा आवघडे,शहर अध्यक्ष - टेंभुर्णी शहर,सौ. रेखाताई खिलारे,अध्यक्षा - महिला आघाडी पुणे जिल्हा, सौ. लक्ष्मीताई विकास मोहिते,इंदापूर तालुका आध्यक्षा, सौ. नंदा कुमार साठे,तालुका उपाध्यक्षा इंदापूर तालुका, कु. ज्योती शेलार,संपर्क प्रमुख इंदापूर तालुका, सौ. पुष्पा चंद्रकांत पूंढे,अध्यक्षा माढा तालुका, सौ. जयश्री अशोक ढाकले,अध्यक्षा करमाळा तालुका,सौ. रुक्मिणी शिवाजी बागाव,माढा तालुका उपाध्यक्ष . कार्यक्रमास सर्व पधाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या