शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 100 ऊसतोड मजुरांचे आरोग्य तपासणी पूर्ण:- महादेव चव्हाण सर
इंदापूर:- तालुक्यातील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 22/2/2022 रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या कारखान्याच्या वसाहतीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करतेवेळी कारखान्याचे श्री. लावंड साहेब ओव्हरसियर, श्री चव्हाण साहेब, शिफ्ट सुपरवायझर, श्री वांद्रे साहेब फॅन यार्ड सुपरवायझर, श्री विष्णू गायकवाड स्लीप बॉय या सर्वांची उपस्थिती मध्ये निरा भिमा च्या वसाहतीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी झाली केंद्राच्या प्रमुख डॉक्टर श्वेता शिंदे नर्स श्रेया उईके दिव्यानी कुमरे वॉर्डबॉय नितेश बेटे कर केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 100 ऊसतोड मजुरांचे आरोग्य तपासणी पूर्ण झाली.
टिप्पण्या