इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न
इंदापूर:-बाब्रस मळा येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ (रक्कम रु.60 लाख) *महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय (मामा) भरणे* यांचे शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे *जिल्हाध्यक्ष मा. प्रदीपदादा गारटकर* यांचे अध्यक्षतेखाली खालील मान्यवरांच्या उपस्थित आज *शनिवार दि.04/09/2021* रोजी संपन्न झाला. यावेळी उपस्थित मुख्याधिकारी श्री रामराजे कापरे, मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, तालुका उपाध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी, मा. नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा.नगरसेवक विनायक बाब्रस, अजित मारकड, रामदास चौगुले, बाळासाहेब मखरे, अनिकेत वाघ, अमर गाडे, लोखंडे सर, व्यवहारे साहेब, बाळासाहेब म्हेत्रे, गणपत गवळी, मनोज भापकर, दत्तू शिंदे, गणेश गोरे, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, विठ्ठल बानकर, विवेक चौगुले, सागर मिसाळ इ आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष व बाब्रस मळा परिसरातील सर्व रहिवाशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी केले.
टिप्पण्या