इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ दत्तनगर ला रस्त्याच्या कामाचा शुभारंभ -विकास (बापू) खिलारे
इंदापूरः- शहर प्रभाग क्रमांक १ दत्तनगर या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला. या वेळी प्रभागाचे विद्यमान नगरसेवक तसेच आरोग्य सभापती अनिकेत वाघ माजी नगरसेवक प्रशांत शिताप माजी नगसेवक, सुधीर मखरे इंदापूर शहर राष्ट्रवादी वरिष्ठ उपाध्यक्ष महादेवराव लोखंडे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मुकुंद साळुंखे इंदापूर शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय शहराध्यक्ष विकास बापु खिलारे श्रीकांत मखरे उमेश मखरे तुकाराम कांबळे तसेच दत्तनगर मधील नागरीक व सुजन नागरी संघर्ष समिती चे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या