इंदापूर:-दिनांक 12 ऑगस्ट 2021 इंदापूर तालुका विधानसभा मतदार संघातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील गटातील खालील अनेक नव युवकांनी पळसदेव या गावी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला ते पुढील प्रमाणे
1) श्री युवराज सुभाष नगरे
2) श्री सूर्यकांत संभाजी चव्हाण
3) श्री प्रवीण प्रकाश गायकवाड
4 श्री आकाश शितल नगरी
5) सचिन मानसिंग चमरे
6) श्री बाळा सोमनाथ नगरी
7) श्री आकाश नामदेव पवार
8) श्री सचिन गजानन काणे
9) श्री सुनील आकाश काणे
10) श्री प्रकाश बाळासाहेब जाधव
11) श्री विजय बिभीषण चमरे
12) श्री अमन संजय काने
13) श्री अमोल अनिल मोरे
14) श्री शरद (तात्या) जाधव
15) श्री अक्षय काने
16) श्री कपिल रूपचंद माने
17) श्री रोहित आबासाहेब बाडे
18) श्री रवि केवडे
19) श्री विनोद माने
20) श्री ईश्वर काणे
21) श्री अक्षय बिभीषण चमरे
यावेळी जिल्हा समन्वयक मा श्री विशाल दादा बोंद्रे इंदापूर तालुकाप्रमुख मा श्री नितीन शिंदे शिवसेना इंदापूर शहर प्रमुख तथा इंदापूर तालुका भ्रष्टाचार निर्मूलन कमिटी सदस्य मा श्री मेजर महादेव सोमवंशी शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मा श्री दुर्वास शेवाळे प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना सहचिटणीस पश्चिम महाराष्ट्र राज्य मा श्री राजू शेवाळे इंदापूर उपतालुका प्रमुख मा श्री आप्पासाहेब डोंगरे इंदापूर तालुका शिवसहकार तालुका संघटक सुरज काळे तसेच उपविभाग प्रमुख मा श्री हेमंत भोसले शिवसेना इंदापूर उपशहर प्रमुख मा श्री संजय खंडागळे शाखाप्रमुख इंदापूर मा श्री बालाजी पाटील व शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या