माझे शहर कोरूना मुक्त शहर अभियानास उत्फुर्त प्रतीसाद -महादेव सोमवंशी
इंदापूर:- शिवसेना माझे शहर कोरूना मुक्त शहर अभियान आज चौथा दिवस बुधवार दिनांक 4 /8/ 2021 आज वार्ड क्रमांक 16 साठे नगर येथे शिवसेना शाखाप्रमुख मा. श्री संजय खंडागळे यांच्या निवासस्थानी शिवसेना इंदापूर शहर प्रमुख माननीय श्री मेजर महादेव सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घोंगडी बैठक संपन्न झाली यावेळी नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व covid-19 लसीकरण मोहीम विषयी सखोल चर्चा करण्यात आली
यावेळेस शहरातील खालील पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते
शिवसेना इंदापूर शहर प्रमुख
महादेव सोमवंशी,
शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना सहचिटणीस पश्चिम महाराष्ट्र राज्य राजू शेवाळे
शिवसेना इंदापूर शहर संघटक,अवधुद पाटील,
शिवसेना इंदापूर उपशहर प्रमुख,बंडू शेवाळे
शिवसेना इंदापूर उपशहर प्रमुख,संजय खंडाळे व इतर पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या