इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी राजाराम सागर यांची निवड.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी राजाराम सागर यांची निवड करण्यातआली,निवडीचे पत्र हणुमंतराव कोकाटे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी इंदापूर तालुका अध्यक्ष हणमंतराव कोकाटे पाटील पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे सर, तुकाराम गोलांडे, संजय देवकरसुभाष डरंगे,इ.मान्यवर उपस्थित होते,या वेळी राजेंद्र सागर म्हणाले की,मी पक्षाचे काम घराघरात तळागाळापर्यंत पोहोचेल आसे काम करीन,सागर यांच्या निवडीबद्दल सर्वसामान्य लोकात समाधान व्यक्त होत आहे.या वेळी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे म्हणाले की सच्चा कार्यकर्त्यांला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात च न्याय दिला जातो, म्हणून सागर यांची निवड सार्थ आहे, पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या,
टिप्पण्या