इंदापूर:-जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे लाडके. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून 27 जुलै 2021 या रोजी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून महाड या ठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणार आहे तरी इंदापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना नम्र विनंती करतो कि आपल्या सोयीचेने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू च्या स्वरूपात मदत करावयाची आहे अशा बंधू- भगिनींनी व नागरिकांनी इंदापूर शिवसेना कार्यालय या ठिकाणी संपर्क करावा किंवा आणून द्यावे आसे आवाहन
शिवसेना इंदापूर शहर प्रमुख
श्री.मेजर महादेवजी सोमवंशी यांनी केले आहे.तरी मदती साठी संपर्क करा.
मो न 9422492455
पुणे जिल्हा समन्वयक आदरणीय श्री विशाल दादा बोंद्रे
मो न 9423010155
पुणे जिल्हा समन्वयक आदरणीय श्री भिमराव आप्पा भोसले
मो न 9890937441
शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख आदरणीय श्री नितिनजी शिंदे
मो न 9373951707
शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र राज्य श्री राजू शेवाळे
मो न 9422333349
शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना संयुक्त सर चिटणीस श्री दुर्वसजी शेवाळे
मो न 8329747838
शिवसेना इंदापूर शहर संघटक श्री अवधूतजी पाटील
मो न 7387978535
शिवसेना इंदापूर उपशहर प्रमुख श्री संजीवजी खंडाळे
मों न 9860494612
शिवसेना इंदापूर उपशहर प्रमुख श्री बंडू भाऊ शेवाळे
मो न 9552772123
इंदापूर शिवसेना शाखा प्रमुख श्री बालाजी पाटील
मों न 8624931731
इंदापूर शिवसेना शाखा प्रमुख श्री मेजर मंगेशजी जाधव
मो न 8600425480
शिवसेना इंदापूर शाखाप्रमुख श्री मेजर रविराज पवार
मो न 8083845001
टिप्पण्या