इंदापूर :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रोगप्रतिबंधात्मक कायद्या कायदा १८९७ च्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शहरातील दोन दुकानावर कारवाई करुन सात दिवसांकरीता सील करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.
शुभम पान स्टॉलचे मालक मुकेश दादा कदम (रा. सावतामाळीनगर, इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे.) व सोनाली फॅशन लेडीज चे मालक पियुष बोरा ( मेन बाजार पेठ, इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे ) पियुष बोरा रा. इंदापूर ता.इंदापूर जि
पाचपेक्षा अधिक लोकांची गर्दी करुन कायद्यातील तरतुदी व आदेशाचा भंग केले असल्याने पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार सात दिवसांसाठी सील बंद करण्याचा आदेश तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिला आहे.
या वेळी ,शुभम पान स्टॉल सावतामाळीनगर इंदापूर मुकेश दादा कदम रा. सावतामाळीनगर इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे ता.इंदापूर जि.पुणे
व ,सोनाली फॅशन लेडीज मेन बाजार पेठ इंदापूर ता.इंदापूर जि.पुणे पियुष बोरा रा. इंदापूर ता.इंदापूर जि
आस्थापना सीलबंद करुन कोविड १९ साथरोग संपेपर्यंम सीलबंद राहरील याची खात्री करावी तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्धा पोलीस निरीक्षक इंदापूर यांनी नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
टिप्पण्या