इंदापूरः तालुका आणि शहर काँग्रेसतर्फे पेशंटच्या नातेवाईकांसाठी चहा नाष्टा याची सोय १५ दिवसांपासून दररोज सकाळी ८ वाजता केली जाते . आज माजी नगराध्यक्ष .
रत्नाकरजी मखरे यांना आदरांजली वाहून त्या निमित्त हमीद भाई आत्तार व काँग्रेस पक्षातर्फे मोफत नाष्टा व पाणी बॉटल चहा यांचे रुग्णांचे नातेवाईक यांना वाटप करणेत आले .
हस्ते .. श्री . स्वप्नील सावंत इंदापूर तालुका अध्यक्ष कॉंग्रेस
श्री . हमीदभाई आत्तार .सामाजिक कार्यकर्ते
सौ . सायरा आत्तार .अध्यक्षा लायनेस क्लब .इंदापूर,यावेळी . श्री जकिर काझी . चमन बागवान . मोहन पासगे . महादेव लोंढे . सचिन शिंदे .
नगरसेवक प्रशांत सिताप . दशरथ भोंग . अवधूत पाटील . लोखंडे .इ . उपस्थित होते .
टिप्पण्या