इंदापूर: (लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज) आज 10/2/ 2021 रोजी शिवसेना संपर्क कार्यालय इंदापूर या ठिकाणी जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे तालुकाप्रमुख नितीन शिंदे शहर प्रमुख मेजर महादेव सोमंवशी तसेच लोणी देवकर येथील नवनिर्वाचित सरपंच कालिदास देवकर यांचा सत्कार इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने करण्यात आला,
यावेळी काकासाहेब मांढरे यांची जनप्रवास च्या तालुका प्रमुख पदी फेर निवड झाल्या बद्दल, प्रभात चे प्रतिनिधी म्हणून
विजय शिंदे यांची नियुक्ती झाली त्याबद्दल
तसेच
समीर सय्यद यांची मी मराठी या T Vटीव्ही चॅनेल साठी नियुक्ती व मास कम्युनिकेशन आणि जर्नलिजम हा कोर्स उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केल्याबद्दल इंदापूर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला माथाडी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दुर्वास शेवाळे हिंदुस्तान माथाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजू शेवाळे उपशहर प्रमुख बंडू शेवाळे संजय खंडागळे माथाडी तालुका अध्यक्ष प्रशांत ऊंबरे विभाग प्रमुख जहांगीर पठाण शाखाप्रमुख अवधूत पाटील बालाजी पाटील रविराज पवार सतीश खांबास वाडकर ब्रह्मदेव थोरात पत्रकार विजय शिंदे समीर सय्यद, व इतर शिवसैनिक उपस्थित होते,
टिप्पण्या