इंदापूर:राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा प्रभारी पदी श्री किरण गोफणे यांची नियुक्ती करण्यात आली पक्ष वाढीसह संघटनामक बांधणी मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याकरीता आपले योगदान राहील असा पक्षाचा विश्वास असल्यामुळे
राष्ट्रनायक मा.महादेवजी जानकर यांच्या ध्येय धोरणानुसार किरण गोफणे यांची कार्याप्रती यशस्वी जबाबदारी पार पाडून मोलाचे कार्य करतील,आशी आशा व्यक्त केली,
किरण गोफणे यांनी जून २००६ते जुलै २००८पर्यंत इंदापूर शहर अध्यक्ष २००८ते जुलै२०१६पर्यंत इंदापूर तालुका अध्यक्ष २००८ते२०१४पर्यंत करमाळा व माढा विधानसभा संपर्क प्रमुख,२००१६तेआता पर्यंत पुणे जिल्हा उपाध्यक्ष,२०२०ते१० फेब्रुवारी २०२१पर्यंत पश्चिम विदर्भ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांची निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या सहीचे पत्र गोफणे यांना दिले,
टिप्पण्या