संजय (भैय्या) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त १४फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर
इंदापूरः तालुक्यातील धडाकेबाज नेते व गोरगरिब जनतेचा कैवारी मा.श्री.संजय (भैय्या) सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व उजनी मत्स्यमार व्यवसायिक सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा,मा.श्री.जयदीप भाई कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, व प्रमुख उपस्थिती,मोहोळ तालुक्याचे लोकप्रियआमदार यशवंत तात्या माने,श्री. प्रदीप (दादा) गारटकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस,प्रविण भैय्या माने, पुणे जि. प. सदस्य यांच्या उपस्थितीत १४फेब्रुवारी२०२१रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे. या वेळी विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री. श्री.मधुकर भरणे मा. श्री. अमित सोनवणे, मा.श्री. सोमनाथ भोसले मा.श्री. लखन भंडारी, सायंकाळी ७-०० वा. सर्व हितचिंतकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आसे आवाहन संजय भैय्या सोनवणे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले आहे,
या कार्यक्रम चे आयोजन पीपल्स रिपब्लिकन पार्टी इंदापूर तालुका यांनी गोकुळ हॉटेल, पुणे सोलापूर रोड हिंगणगाव येथे करण्यात आले आहे,
प्रत्येक रक्तदात्यास श्री. संजय भेय्या सोनवणे यांच्या तर्फे एक टी शर्ट दिला जाईल.
टिप्पण्या