इंदापूर:शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवार दि. २३/१/२०२१ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,यावेळी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन,करण्यात आले, शिवसेना इंदापूर तालुका व शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी पुणे सोलापूर रोडच्या इंदापूर शहर प्रवेशद्वार स्वागत बोर्डचे उदघाटन करून
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये विनामोबदला कर्तव्य बजावल्या बद्दल मा.सैनिकांचा सत्कार व कोवीड योध्दा सत्कार करण्यात आला, त्या नंतर
माऊली बालक आश्रम अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप, श्रावणबाळ आश्रम अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले, या कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे श्री. संजय शिरोडकर शिवसेना विधानसभा हे उपस्थित होते,
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, श्री. विशालजी बोंद्रे मा.वसंतराव आरडे पुणे जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
श्री. भिमराव आप्पा भोसले मा. श्री. संजय काळे, मा. सौ. शारदाताई सोनवणे सौ. पुष्पाताई घोरपडे,श्री. योगेश कणसे मा. तालुका प्रमुख शिवसेना श्री. सुदर्शन रणवरे श्री. अरुण पवार श्री. ज्ञानेश्वर चौगुले,रविराज पवार, बसवेश्वर योगी महाराज श्री. अजित रेडके श्री. योगेश वाघमोडे श्री. हनुमंत गायकवाड मोहण देवकर, मोहण आरडे,
श्री. दुर्वास शेवाळे हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना,राजेंद्र शेवाळे हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना, श्री. विजय शिरसट श्री. मंदार डोंबाळे श्री. आप्पासाहेब डोंगरे श्री. धोंडीराम सोनटक्के
श्री. सुदर्शन साखरे श्री. संदिप चौधरी
श्री. बापू गायकवाड ,श्री. वैभव नागटिळक श्री. विकास खंडागळे श्री. बंडू शेवाळे श्री. संजय खंडाळे
श्री. विजय गायकवाड श्री. दत्तु खुडे श्री. पांडुरंग वाघ
श्री. धनेश राऊत श्री. अंकुश गलांडे श्री. जहांगीर पठाण श्री. मारुती खोपकर
सचिन करकरे,सचिन गांधी, दत्ता कदम, विशाल यादव, अमित बामणे,लखन साळुंखे, नंदकुमार राजे भोसले, तुषार दळवी, सुनिल बोराटे,दत्तात्रय राखुंडे, हेमंत भोसले, विजय तरंगे, संदिप खरात, अनिल मोरे, अभिजीत देशपांडे श्री. नितीन शिंदे शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख श्री. महादेव सोमवंशी शिवसेना शिवसेना इंदापूर शहर प्रमुख श्री. दादा माने श्री. जयदिप कदम शिवसेना जिल्हा कार्याध्यक्ष,एस.टी.कामगार संघटना शिवसेना विद्यार्थी संघटना तालुका प्रमुख शिवसेना व शिवसेनेचे अधिकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते,
टिप्पण्या