इंदापुर: तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर बिजवडी येथील गणपतीची आरती निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राजवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याला जागतिक कोरोना संकटापासून वाचावे व सर्वांना सुखी ठेव असे साकडे बाप्पा कडे घातले.
यावेळी श्री. मच्छिंद्र अभंग संचालक, बाजीराव जी.सुतार कार्यकारी संचालक, श्री. पोरे वर्क्स मॅनेजर, श्री. आवाड चीफ अकौंटट.. श्री. कदम मुख्य शेतकी अधिकारी, श्री. पी.डी पाटील डिस्टिलरी मॅनेजर, प्रशासकीय अधिकारी श्री. शरद काळे इत्यादी खाते प्रमुख व सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी वृंद उपस्थित होते
टिप्पण्या