विश्व वारकरी सेनेच्या इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी युवा क्रांती प्रतिष्ठाण चे र्मागदर्शक श्री.दशरथ भोंग महाराज यांची निवड
इंदापुर:स्वदेशीचा मंत्र देणारे रामकृष्ण हरी हे गोड शब्द काणी पडताच भोंग दादाचा फोन आहे हे घरचे ही ओळखतात..
दररोज पांडूरंग व माता रूक्मिणीच्या दैनंदिन पुजेचे फोटो नियमित पाठवणारे..
ज्याःचा शांत सात्वीक चेहरा पाहीला की डोक्यातील राग लोभ मद मत्सर सर्व शांत होते..
आशा संतसज्जन व्यक्तीला इंदापूर तालूका ऊपाध्यक्ष पदी कार्य संतकार्य करायची संधी दिल्या बद्दल विश्व वारकरी संघटनेच्या सर्व कार्यकारणीचे मनपुर्वक आभार
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ऊषाभानुदास शिताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला, .युवा क्रांती प्रतिष्ठाण.इंदापूर सायकल क्लब. यांनी भोंग यांचा सत्कार केला यावेळी युवाक्रांती परिवार,इंदापुर जि, पुणे येथील अनेक सदस्य उपस्थित होते, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे,
टिप्पण्या