इंदापुर :आ.यशवंत(तात्या)माने साहेबांमुळे झाली ३१ वर्षापासूनची इच्छापूर्ती-पत्रकार संतोष ननवरे इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथील पत्रकार संतोष ननवरे यांचे एक स्वप्न पुर्ण..प्रत्येकाचं एक स्वप्न असतं,बालवयात एखाद्या महान व्यक्तिमत्वाचा प्रभाव बालमनावर टिकून राहतो.संतोष ननवरे हे शेळगाव येथील दै.पुढारी चे धडाकेबाज पत्रकार,व मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंतराव तात्या माने यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत,
ननवरे वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी एक इच्छा मनात धरून होते की, महाराष्ट्राचे जाणता राजा भारताचे माजी कृषिमंत्री मा.खा शरदचंद्रजी पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटावं,जवळून पाहावं भेटीची ती इच्छा त्यांनी आजपर्यंत ठेवली होतीच
आणि तो सुवर्ण दिन आज बुधवार(दिनांक १७)रोजी उजडला आणि संतोष ननवरे यांच्या वयाच्या ४० वर्षी ती इच्छा पूर्ण झाली. या सोनेरी घटनेचे निमित्तमात्र आहेत मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.यशवंत (तात्या)माने साहेब
आज मा.खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या भेटीनं ननवरे कृतकृत्य झाले आनंदी झाले आशी माहिती संतोष ननवरे यांनी शिवसृष्टी न्युज, व लक्ष्मी वैभव न्युज यांच्या संपादकांना दिली,
ननवरे यांनी धन्यवाद व आभार आमदार मा. श्री.यशवंत(तात्या)माने साहेब तुमच्या मुळे ३१ वर्षापासूनच स्वप्न अखेर पूर्ण झाले असेही ते म्हणाले
********************************************
टिप्पण्या