इंदापुर:गेली अनेक वर्षाची अखंडीत परंपरा रोजा इफ्तार पार्टी ऐवजी कोरनाच्या पाश्वभुमीतुन सोशल डिस्टेंशन्ट चा विचार करून इंदापुर शहरतील मुलाणी पट्टा,मोमीन गल्ली, मणेरी गल्ली, कुरैशी मोहल्ला, कसबा या परीसरातील सर्व मुस्लिम बांधवांना संत रोहिदास महाराज मंदिर येथे मा.श्री.प्रदीपदादा गारटकर (पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)यांच्या वतीने रमजान ईदच्या सणासाठी लागणार्या सर्व वस्तुच्या किटचे वाटप.*
*मा.श्री.दत्ताञय भरणे (राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य)*
*मा.श्री.यशवंतराव माने (आमदार मोहळ )यांच्या हस्ते करण्यात आले.*
*सुरूवातीला रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.*
*या वेळी माजी नगराध्यक्ष मा.श्री.विठ्ठल (आप्पा) ननवरे ,मा.श्री.हनुमंत कोकाटे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) मा.श्री.अनिल राऊत (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) प्रा.अशोक मखरे,.दादासाहेब सोनवणे, मा.राकेश गानबोटे(अध्यक्ष रोटरी क्लब इंदापुर शहर) अल्ली मोमीन, अहमदरजा सय्यद, मतीन शेख,मुन्ना शेख, बन्सी भंडलकर,इत्यादी उपस्थीत होते.
टिप्पण्या