मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अर्थकारणातला सिंह हरवला - भरतशेठ शहा

इंदापूर;- भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याची वार्ता खुप दुःखद आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारताची आर्थिक क्षेत्रातील घसरण रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. संकटकाळात देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले  सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करुन त्याच्यापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी हा विचार तंतोतंत पाळला. भारताचे पंतप्रधान, अर्थमंत्री असताना अतिशय प्रामाणिक कर्तव्य बजावत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात  राष्ट्रीय ग्रामीणआरोग्य योजना,अन्न सुरक्षा पायाभरणी, माहितीचा अधिकार हे निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाले  माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाने आज देशाचा चांगला अर्थकारणातला सिंह हरवला आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना..!- भरतशेठ शहा मित्र परिवार इंदापूर 

*इंदापूर मध्ये ह टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्सहात व शिस्तब्ध पद्धतीने संपन्न

इंदापूर  या वर्षी जयंती मिरवणूक ही 13 वी होती..जयंती मिरवणूक रथ मध्ये सगळ्या समजाचे झेंडे लावण्यात आले व तिरंगा झेंडा मिरवनुक मध्ये प्रमुख आकर्षण ठरले... मिरवणूकी सुरवात टिपू सुलतान नगर मधून फाटक्या च्या आतिष बाजी मध्ये करण्यात आली.. मिरवणूक मध्ये डॉ बाबा साहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची गाणे लावून सामाजिक ऐकतेचा संदेश देण्यात आले... मिरवणूक मध्ये इंदापूर तालुक्यासह बारामती, अकलूज, टे्भूर्णी, करमाळा येथील हाजारो संख्याने नागरिक व सर्व जाती धर्माचे नागरिक पत्रकार बंधू,वकील, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सर्व उपस्थित होते... मिरवणूकिची सांगता इंदापूर नगरपरिषद समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून करण्यात आली... मिरवणूक नंतर सर्व कार्येंकर्ते यांना लंगर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते... 2016 या वर्षी टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर यांच्या वतीने रुग्णवाहिका इंदापूर करांनसाठी उपलब्ध करण्यात आली होती..  तसेच टिपू सुलतान यंग सर्कल प्रत्येक वेळी सामाजिक उपक्रम राबवत असतो.. राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे कार्य...

*"जय भवानीगड विकास प्रतिष्ठान,लाखेवाडीमध्ये भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न"*

इंदापूर  जय भवानीगड विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक 22/12/2024 करण्यात आले होते. त्यावेळी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा इ. जिल्ह्यातील 90 शाळांमधून 225 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला होता.ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये  घेण्यात आली.  गट -अ 10 वर्षाखालील  गट ब- 11 ते 16 वर्ष  गट क- 17 ते 22 वर्ष अशा गटातून ही स्पर्धा घेण्यात आली.  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. श्रीमंत ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, संस्थेचे विश्वस्त चि. ऋषिकेश ढोले, चि. पृथ्वीराज ढोले, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर सर, विद्यानिकेतन कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व चेस बोर्डचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. श्रीमंत ढोले यांनी बुद्धिबळ स्पर्धकांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, खेळ ही शारीरिक व मानसिक क्रिया आहे, कोणत्याही खेळामुळ...

World Meditation Day celebrated at Indapur College

 Indapur At the Arts, Science and Commerce College of the Taluka Shikshan Prasarak Mandal here, under the guidance of the President of the National Cooperative Sugar Factory and former Minister of the State, Harshvardhan Patil, and under the inspiration of Principal Dr. Jeevan Sarvade, World Meditation Day was celebrated on December 21 through the National Service Scheme of the Junior Department. The dignitaries told the students about the importance of meditation and yoga in our lives, and on this occasion, students presented meditation and yoga.          On this occasion, the Vice Principal of the college Prof. Gole D. K., Malhari Ghadge of Patanjali Yoga Samiti, Prashant Gidde, Jitendra Mane, Sanjay More were present.        Yoga teacher Jitendra Mane explained the meditative lifestyle of the sages of the past and emphasized the importance of a healthy diet, exercise, and meditation in the lives of students.    ...

*इंदापूरात ह.टिपू सुलतान जयंती होणार धुमधडाक्यात साजरी*

इंदापूरात ह.टिपू सुलतान जयंती होणार धुमधडाक्यात साजरी उत्सव समिती 2024 इंदापूर (वर्ष 13 वे)25 डिसेंबर भारताचे प्रथम मिसाईल मॅन, थोर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त विनम्र अभिवादन टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहरआयोजित ह. टिपू सुलतान रहे यांच्या प्रतिमेचे भव्य शोभा मिरवणूक 25 डिसेंबर 2024 बुधवार सायंकाळी 6 वाजता होणारआहे आशी माहीती.आयोजक ह. टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांनी दिली,स्थळ टिपू सुलतान मार्ग, दर्गाह मस्जिद (शहिद भगतसिंग चौक),  तरी सर्वांना विनंती आहे कि आपण सर्व जयंती मिरवणूक मध्ये उपस्थित रहावे..

*इंदापूर महाविद्यालयात जागतिक ध्यान दिवस साजरा*

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या प्रेरणेतून कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना ध्यान व योगाचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व मान्यवरांनी सांगितले तसेच यावेळी ध्यानधारणा व योगाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.          यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गोळे डी. के., पतंजली योगसमितीचे मल्हारी घाडगे, प्रशांत गिड्डे, जितेंद्र माने, संजय मोरे उपस्थित होते.        योगशिक्षक जितेंद्र माने यांनी पूर्वीचे ऋषीमुनीं यांची ध्यानमग्न जीवनशैली समजावून सांगितली आणि विद्यार्थी जीवनात सकस आहार, व्यायाम आणि ध्यान याचे महत्त्व पटवून दिले.     महाविद्यालयाचे उपप्राचार्य गोळे डी. के. यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये आजच्या धावपळीच्या जीवनात वाढणारा ताण , तणा...

राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी व इंदर जैन यांचा सन्मान सोहळा जीतो पुणे परिवाराच्या वतीने संपन्न.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. जैन समाजाची सर्वांत मोठी संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो चे राष्ट्रीय अध्यक्षपद पहिल्यांदाच विजय भंडारी यांच्या रुपाने पुण्यास मिळाले आहे. जीतो  अँडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशन अर्थात जेएटीएफ चे अध्यक्षपद देखील पहिल्यांदाच इंदर जैन यांच्या रुपाने पुण्याला मिळाल्याने जीतो पुणे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.  विजय भंडारी व इंदर जैन यांचा हा सन्मान सोहळा कोरेगाव पार्क येथील हॉटेल कोनरॅड सभागृहात संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यास सिद्धीविनायक ग्रुपचे प्रमुख राजेश सांकला, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ विधीज्ञ एस. के. जैन, जीतो अपेक्स चे माजी अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा, सकल जैन संघाचे विजयकांत कोठारी, लायन्स क्लबचे द्वारका जालान, जीतो पुणेचे माजी अध्यक्ष अचल जैन, ओमप्रकाश रांका, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, रविराज ग्रुपचे रवींद्र सांकला, लायन्स क्लबचे राज मुच्छाल, जीतो ॲपेक्स च्या संचालक प्रियांका परमार, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, ...