इंदापूरात ह.टिपू सुलतान जयंती होणार धुमधडाक्यात साजरी उत्सव समिती 2024 इंदापूर (वर्ष 13 वे)25 डिसेंबर भारताचे प्रथम मिसाईल मॅन, थोर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त विनम्र अभिवादन टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहरआयोजित ह. टिपू सुलतान रहे यांच्या प्रतिमेचे भव्य शोभा मिरवणूक 25 डिसेंबर 2024 बुधवार सायंकाळी 6 वाजता होणारआहे आशी माहीती.आयोजक ह. टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांनी दिली,स्थळ टिपू सुलतान मार्ग, दर्गाह मस्जिद (शहिद भगतसिंग चौक),
तरी सर्वांना विनंती आहे कि आपण सर्व जयंती मिरवणूक मध्ये उपस्थित रहावे..
टिप्पण्या