इंदापूर
या वर्षी जयंती मिरवणूक ही 13 वी होती..जयंती मिरवणूक रथ मध्ये सगळ्या समजाचे झेंडे लावण्यात आले व तिरंगा झेंडा मिरवनुक मध्ये प्रमुख आकर्षण ठरले... मिरवणूकी सुरवात टिपू सुलतान नगर मधून फाटक्या च्या आतिष बाजी मध्ये करण्यात आली.. मिरवणूक मध्ये डॉ बाबा साहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची गाणे लावून सामाजिक ऐकतेचा संदेश देण्यात आले... मिरवणूक मध्ये इंदापूर तालुक्यासह बारामती, अकलूज, टे्भूर्णी, करमाळा येथील हाजारो संख्याने नागरिक व सर्व जाती धर्माचे नागरिक पत्रकार बंधू,वकील, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सर्व उपस्थित होते... मिरवणूकिची सांगता इंदापूर नगरपरिषद समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून करण्यात आली... मिरवणूक नंतर सर्व कार्येंकर्ते यांना लंगर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते...
2016 या वर्षी टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर यांच्या वतीने रुग्णवाहिका इंदापूर करांनसाठी उपलब्ध करण्यात आली होती..
तसेच टिपू सुलतान यंग सर्कल प्रत्येक वेळी सामाजिक उपक्रम राबवत असतो.. राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे कार्य नेहमी करत असतो..
या जयंती चे आयोजन टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांनी केले होते.
गोरगरीब व सामान्य नारगरिक यांच्या हक्कासाठी लढनारी संघटना म्हूणन अशी नांवलौकिक टिपू सुलतान यंग सर्कल ची महाराष्ट्र मध्ये आहे... तसेच टिपू सुलतान यांच्या मिरवणूक मध्ये srpf यांचे पोलीस प्रोटेशन भरपूर प्रमाणात होते.. इंदापूर पोलीस स्टेशन यांचे आभार सर्कल च्या वतीने मानण्यात आले..
अशी माहिती टिपू सुलतान यंग सर्कल चे संस्थापक अध्यक्ष फिरोजखाण पठाण यांनी दिली
टिप्पण्या