मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज

इंदापूर तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल 19 कोटी 45 लाखआमदार दत्तात्रय भरणे इंदापूर     माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 योजनेतून तालुक्यातील आठ रस्त्यांसाठी तब्बल 19 कोटी 45 लाख मंजूर झाले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे .मागील काही दिवसांपुर्वीच प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार भरणे यांनी कोट्यावधी रूपये आणले होते.त्यानंतर लगेचच तीन महिन्याच्या आतच अजून आठ रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मात्र भरणे यांच्या चिकाटीमुळे मार्गी लागणार आहेत. इंदापूर तालुक्यातील एकूण आठ कामांकरिता 20 किलोमीटर ची लांबी मिळालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच दिवसांपासून या रस्त्यांकरिता निधी मिळावा म्हणून आमदार दत्तात्रय भरणे प्रयत्नशील होते. 1)रामा 120 जांब ते छत...

शिवसृष्टी न्युज लक्ष्मी वैभव न्युज

इंदापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना विकास कामासाठी शेती महामंडळाची जागा द्यावी - हर्षवर्धन पाटील -महसूल मंत्री विखे-पाटील यांना बैठकीसाठी पत्र  इंदापूर :                इंदापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीना विविध सार्वजनिक विकास कामांसाठी शेती महामंडळाच्या ताब्यातील जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या अध्यक्षेतेखाली महत्वाची बैठक तातडीने आयोजित करावी, या मागणीचे पत्र भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोमवारी दिले.            वालचंदनगर, कळंब, जंक्शन, आनंदनगर, अंथुर्णे, लासुर्णे, रणगाव आणि निमसाखर या ग्रामपंचायतींनी सार्वजनिक विकास कामांसाठी आपल्या विभागाकडील शेती महामंडळाच्या ताब्यातील शासनाच्या मालकीच्या जागांची मागणी केली आहे. तरी या संदर्भात आपण तातडीने बैठक लावून ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे, असे हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज

संत रोहिदास महाराज मित्र मंडळाच्या श्री.गणेशाची आरती खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते संपन्न -मा.विठ्ठलराव ननवरे इंदापूर:- संत रोहिदास महाराज मित्र मंडळाच्या गणेशोत्सवातील श्री.गणेशाची आरती बारामती लोकसभेच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पार पडली यावी वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,आरोग्य व बांधकाम सभापती मा.प्रवीण (भैय्या) माने, तसेच  धडाकेबाज नेतृत्व,मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, व सौ. सुनंदाताई विठ्ठलराव ननवरे मा.नगराध्यक्षा,गोरगरीब जनतेचा आधारस्तंभ,मा. राजेशजी शिंदे, मा.उपनगराध्यक्ष, गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज,दादासाहेब सोनवणे-पाटील, युवा नेतृत्व,यशस्वी उद्योजक प्रविण भैय्या ननवरे, नगरसेविका सौ.राजश्रीताई अशोक मखरे, यश शेवाळे अदित्य सोनवणे, कृष्णा हराळे,धनंजय कांबळे, प्रविण ननवरे, सुभाष ननवरे ,वैभव सोनवणे, ओम हराळे, सागर हराळे,राहुल ननवरे, तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते आणि या भागातील महिला, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते! मा.विठ्ठलराव ननवरे यांनी व सुनंदाताई ननवरे यांनी खास...

शिवसृष्टी न्युज,लक्ष्मी वैभव न्युज

इंदापूर शहरातील माजी नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई ननवरे यांच्या निवास्थानी ज्येष्ठा गौरीची आगळी वेगळी सजावट.  इंदापूर:-लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजे ‘ज्येष्ठा गौरी व्रत’ असे मानतात. गौरी पूजनाइतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे. ज्येष्ठा गौरीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्या वेळी दहीभाताचा नवेद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि जेव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठा गौरी’ असेही म्हणतात. अशा प्रकारे ज्येष्ठा गौरीची सुंदर आगळी वेगळी सजावट माजी नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई विठ्ठल ननवरे यांच्या इंदापुर येथील भामाई निवास येथे करण्यात आली. ही सजावट सौ.मंदाकनी ननवरे,सुनिता ननवरे,सौ.मिना ननवरे,कोमल ननवरे,साधना ननवरे,अमृता ननवरे,वर्षा ननवरे,सिमा ननवरे,अपेक्षा ननवरे,प्रभा ननवरे,सृष्टी ननवरे यांनी केली. तसेच इंदापूर शहरातील ह...

शिवसृष्टी न्युज लक्ष्मी वैभव न्युज

भारताची जगात प्रतिमा उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी केले -हर्षवर्धन पाटील इंदापूर : प्रतिनिधी  नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वव्यापी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारताची प्रतिमा जगात उंचावण्याची काम नरेंद्र मोदींनी कर्तबगारीने केले आहे. जगामध्ये व देशात नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे, असे गौरवद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत शनिवारी (दि.3) काढले. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी दिली. भाजपने सन 2019 ला देशात 303 जागा जिंकल्या होत्या. तर आता सन 2024 ला भाजपचे 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, तर एनडीए (NDA) एकूण 400 जागा मिळतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचे सरकार दि. 26 मे 2014 रोजी स्थापन झाले, त्यास आता 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश होत...

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा  इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय *दत्तात्रय (मामा) भरणे* व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आमचे मार्गदर्शक *मधुकर (मामा) भरणे* यांचा वाढदिवस बाब्रस मळा येथे *धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती* तसेच *राजेंद्र चौगुले मित्र परिवार* यांचे वतीने साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस यांनी केले तर आभार माळवाडीचे सरपंच बाळासाहेब व्यवहारे यांनी केले.                यावेळी उपस्थित मंडळाचे विश्वस्त व मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगराध्यक्ष अशोक (नाना) गाणबोटे,  डॉ.अमोल उन्हाळे सर, आंनद मखरे, रामदास चौगुले, माऊली चौगुले, शुभम मखरे, प्रा.धेंडे सर, मनोज पवार, विवेक चौगुले, भारत चौगुले, सुभाष मोरे, समदभाई सय्यद इ. बहुसंख्येने उपस्थित होते.     ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गिरीशभाऊ बापट, हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते,-महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर  इंदापूर :- पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून खा.गिरीश बापट यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली, त्यानंतर प्रचंड जनसंपर्क व कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी राजकारणात मागे पाहिले नाही. भाजपचे ते निष्ठावंत पाईक होते. पुणे शहरामध्ये भाजपला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्य मंत्रीमंडळामध्ये अन्न व नागरी पुरवठा, संसदीय कार्य आदी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांचे जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान आहे. पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत सातत्याने पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न मांडले.आशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी श्रध्दाजंली वाहीली  त्यांच्या जाण्याने पुणे शहराची, त्याचबरोबर राज्य भाजपची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात महारूद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख इंदापूर यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या वेळी शिवस...