धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा
धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा
इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय *दत्तात्रय (मामा) भरणे* व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आमचे मार्गदर्शक *मधुकर (मामा) भरणे* यांचा वाढदिवस बाब्रस मळा येथे *धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती* तसेच *राजेंद्र चौगुले मित्र परिवार* यांचे वतीने साजरा करण्यात आला. प्रास्ताविक मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस यांनी केले तर आभार माळवाडीचे सरपंच बाळासाहेब व्यवहारे यांनी केले.
यावेळी उपस्थित मंडळाचे विश्वस्त व मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगराध्यक्ष अशोक (नाना) गाणबोटे, डॉ.अमोल उन्हाळे सर, आंनद मखरे, रामदास चौगुले, माऊली चौगुले, शुभम मखरे, प्रा.धेंडे सर, मनोज पवार, विवेक चौगुले, भारत चौगुले, सुभाष मोरे, समदभाई सय्यद इ. बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मनोज भापकर, भैय्या चौगुले, अनिल चव्हाण इत्यादींनी केले.
टिप्पण्या