सुवर्णयुग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पै.दशरथ डोंगरे यांची चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड इंदापूर:- तालुक्यातील सुवर्णयुग पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ डोंगरे इंदापूर : पुढारी वृत्तसेवा विभागीय कार्यक्षेत्र असलेल्या व इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या निमगाव केतकी येथील सुवर्णयुग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध, पहिलवान दशरथ लालासाहेब डोंगरे यांची चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली . ३३ वर्षानंतर प्रथमच संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक जे . पी . गावडे व एस . एस . काळे यांनी कामकाज पाहिले . या वेळी माजी सभापती दत्तात्रेय शेंडे , सुवर्णयुग ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिद्र चांदणे , तंटामुक्तीचे अध्यक्ष अतुल मिसाळ , वसंत घाडगे , संदीप भोंग , भारत मोरे , सचिन चांदणे , बाबासाहेब - निमगाव केतकीत सुवर्णयुग पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ डोंगरे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यासह संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला . पतसंस्थेची निवडणूक...
SHIVSRUSTHI NEWS