इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला व नागरीकांसाठी करसवलती देणेत आलेला १०० कोटी २० लाख रुपयांचा, २०२१-२२ चा अर्थ संकल्प एकमताने मंजूर इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला व नागरीकांसाठी करसबलती देणेत आलेला रुपये १०० कोटी २० लाख रुपयांचा, ९.५६ लक्ष शिलकीचा सन २०२१-२२ चा अर्थ संकल्प नुकताच एकमताने मंजूर झालेची माहिती नगराध्यक्ष मा.अंकिता शहा यांनी या वेळी शहा बोलताना म्हणाल्या की दि. २४/२/२०२१ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत दिली. या सभेस उपनगराध्यक्ष धनंजय पाटील , सर्व विभागाचे सभापती सर्व नगरसेवक नगरसेविका व मुख्याधिकारी श्रीमती निर्मला राशीनकर व सर्व विभागाचे विभाग प्रमूख उपस्थित होते. या वेळी रमाई आवास लाभार्थ्यासाठी व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना भोगवटा दाखला, स्क्रुटिनी फी मध्ये ५० टक्के सुट देणेत आलेली आहे. बांधकाम परवानगी स्कॅनींग फी मध्ये ही कपात करणेत आलेली असून अत्यल्प दर ठेवणेत आलेले आहेत. वीर श्री मालोजीराजे भोसले यांचे नुतन स्मारकासाठी रुपये १ कोटी इतक्या रकमेची तरतुद करणेत आलेली आहे. राष्ट्रशाहीर अमर शेख यांचे स्मारकासाठी रुपये २...
SHIVSRUSTHI NEWS