*इंदापूर तालुक्यात प्रत्येक महाशिवरात्रीला दिवाळीच झाली पाहीजे पण अकलूज करांचा आदर्श इंदापूर कर कधी घेणार...?*
इंदापूर:-
येथे कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि.8 मार्च) सकाळी 8.30 वा. आयोजन करण्यात आले आहे.इंदापूर कॉलेजवर कर्मयोगी शंकररावजी पाटील जन्मशताब्दी अगदी काही अपवाद वगळून जवळपास काही तासावर येऊन ठेपली आहे, इंदापूर तालुक्यातील जनतेने अकलूज करांचा आदर्श घ्यावा, प्रत्येक शिवरात्रीला दिवाळीच,पण इंदापूर ला पण तसाच आदर्श आहे पण इंदापूर कर का विसरतात की आपल्या कडे पण भगवान शंकराने एक गिफ्ट शंकरराव पाटील भाऊंच्या माध्यमातून दिले, पण त्या परीसाची किंम्मत का कळत नाही राम जाणे, कै.शंकरराव पाटील व कै.गोकुळदासजी भाई शहा (राम लक्ष्मण)सारख्या जोडीने इंदापूर चे नंदनवन केले,होते, आदरयुक्त दरारा होता,सलाम त्या दोघांच्या कार्याला, शंकरराव बाजीराव पाटील भाऊ व कै.गोकूळदास शहा भाई यांनी असंख्य लोकांना कामाला लावले ते ही कोणताच मोबदला न घेता त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटवला अनेक शिक्षक भरती केले अनेक कामगार भरती केले पण त्यांनी शंकरराव बाजीराव पाटील यांचे 100 व्या जयंतीनिमित्त पाठ फिरवली त्यांनाच शंकराव पाटलांचा विसर पडला इंदापूर शहरात व तालुक्यात एक ही जागा अशी राहिली नाही पाहिजे होते की त्या जागेला कट आऊट नाही पण अपवाद वगळता एक-दोन कट आउट सोडलं तर कोणीही कट आउट लावलेले दिसत नाही शंकरराव बाजीराव पाटलांच्या नावावर संस्थेतील कर्मचारी कारखान्यातील कर्मचारी हे महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेतात पण एक हजार रुपयाचे कट आउट लावू शकत नाही थु तुमची जिंदगी अशी सामान्य जनते चर्चा आहे ज्याच्या जिवावर जगतो त्यालाच आपण विसरतो अशी सर्वत्र चर्चा आहे, मा.हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी शंकरराव पाटील यांची शंभरावी जयंती धुमधडाक्यात साजरी करतील पण,ज्यांनी भाऊंच्या माध्यमातून लाखो रूपये कमवले त्यांनी त्या कामगार लोकांनी जरा जनाची नाही मनाची लाज आसेल तर बाळगली पाहीजे, आशी सामान्य जनतेत चर्चा आहे,
टिप्पण्या