इंदापूर:- तेजप्रुथ्वी ग्रुप चे आदेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तेजप्रुथ्वी ग्रुप चे सोशल मीडिया पुणे जिल्हा अध्यक्ष रूपेश वाघमोडे यांनी तेज पृथ्वी ग्रुप तर्फे अनाथ बालकाश्रम सरस्वती नगर येथ मुलांना खाऊ वाटप केले, या वेळी नानासाहेब खरात म्हणाले की जगताप यांनी इतर अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसानिमित्त केक न कापता व इतरत्र अवास्तव खर्च न करता अनाथ अनाथाश्रमात मुलांना खाऊ वाटप केले हा कार्यक्रम तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.अनिता नानासाहेब खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या वेळी माऊली नाचण, म्हणाले की सध्या कोरोना चा प्रादुर्भाव जरी कमी झाला,आसला तरी भिती आजून संपलेली नाही, तरीही आपण आपली काळजी घ्यावी, तेजपृथ्वी ग्रुप चा नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग आसतो, त्यांनी अनाथआश्रमाला खाऊ वाटप केले हा उपक्रम स्तुत्यच आहे,
या वेळी तेज पृथ्वी ग्रुप चे मार्गदर्शक नानासाहेब खरात,सामाजिक कार्यक्रमासाठी सतत आग्रेसर आसणारे प्रशांत मामा उंबरे, राहुल गुंडेकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इंदापूर तालुका सचिव धनंजय कळमकर, पत्रकार जितेंद्र जाधव,विजयराव शिंदे, महेश शिंदे व आयोजक रुपेश वाघमोडे व ईतर प्रमुख यांच्या उपस्थित पार पडला या वेळी इनुस मुलाणी आसिफ पठाण अभिषेक चव्हाण सचिन हेगडे शरद मोरे नागेश मारकड ऋषिकेश वाघमोडे सौदागर एडके प्रतीक झोळ सरफराज शेख वैभव शिंदे उपस्थित होते. हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला,
टिप्पण्या