इंदापूरः नगरपरिषद या ठिकाणी माजी सैनिकांना बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेअंतर्गत मालमत्ता करातून सूट देण्यासाठी नगराध्यक्षा श्री. सौ.अंकिता शहा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी या योजनेचा लाभ दिला जाईल . असे आश्वासित केले. यावेळी श्री मुकुंद शहा यांनी दानशूर व्यक्तिमत्व गोकुळदास शहा यांनी लिहिलेले पुस्तक देऊन सन्मानित केले . यावेळी जय हिंद माझी संघटेचे पदाधिकारी रविराज पवार ,बाजीराव शिंदे , लक्ष्मण कांबळे, वजीर सय्यद ,शिवाजी भानुसे ,सुनिल पवार ,खंडू शिंदे, नवनाथ सोनवर, राजाराम गलांडे, अनिल माने ,ज्ञानोबा खंडागळे ,मंगेश जाधव, रवींद्र रणवरे ,श्रीमंत कुंभार ,दत्तात्रय झगडे, विजया बोराटे, कृष्णा बोराटे ,शिवाजी बोराटे, राजू शेवाळे, रितेश शेवाळे, उपस्थित होते,

टिप्पण्या