दिल्ली (शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज वृत्त सेवा इंदापुर ) गेल्या अनेक दिवसांपासून नासाने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या जवळून क्षुद्रग्रह जाणार होता. दिलेली माहिती अशी की २९ एप्रिलच्या आसपास पृथ्वीच्या अगदी जवळून क्षुद्रग्रह नावाचा एक ग्रह जाणार होता. मात्र धोका टळला असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ५.३० च्या आसपास हा ग्रह पृथ्वीच्या जवळून गेला आहे.
या ग्रह अत्यंत वेगाने गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेलेल्या ग्रहाचा आकारमान खूप मोठा आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. हा ग्रह पृथ्वीपासून दुरून जावा यासाठी शास्त्रज्ञ काम करत होते. त्यांच्या प्रयत्नाला खूप मोठं यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
टिप्पण्या