मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शिवशंभो कावड सोहळावर्ष १३ वे विविध उपक्रम राबवून पांडुरंग (तात्या) शिंदे मित्र परिवार शिवशंभो महादेव कावड उत्सव सोहळा धुमधडाक्यात

इंदापूर :-मंगळवार दि. ०९/४/२०२४ रोजी गुढीपाडव्यानिमित्त श्री. दादा गणपत शिंदे व श्री. सचिन गणपत शिंदे यांच्या घरापासून कावड मिरवणूक सायं. ५ वा. ३० मि. निघणार आहे व महात्मा फुले चौक, माळगल्ली येथे  शिवशंभो महादेव कावडीचे प्रस्तान व महाआरती दि.९/४/२०२४ रोजी महाप्रसादाचे अन्नदाते, श्री. जतीन पटेल, श्री. विशाल थोरात, श्री. भारत नामदेव शिंदे, श्री. भाऊ गदादे यांचे तर्फे रात्री ९.३० ते १०.३० वा.३५१ जोडप्यांच्या हस्ते महापूजा व महाआरती व महाप्रसाद मंगळवार दि. १६/४/२०२४ रोजी सायं. ७.४५ वा. महाआरती होणार आहे.  महात्मा फुले चौक, माळीगल्ली, इंदापूर,महात्मा फुले चौकातील सर्व शिवभक्त व पांडुरंग (तात्या) शिदे शंभू महादेव कावड सोहळ्यातील सर्व महिला, वडिलधारी मंडळी व तरुण वर्ग यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजित केलेला आहे.प्रमुख उपस्थिती डॉ. एम. के. इनामदार (हृदयरोग तज्ञ, अकलूज)डॉ. श्रीकांत कुलकर्णी (त्वचा रोग विशेषज्ञ, अकलूज) श्री. जयवंत नायकुडे(संपर्क अध्यक्ष, जय इन्स्टिट्यूट ऑफ नाशिक) सौ. लता नायकुडे (सचिव, जय इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग) डॉ. वैभव दिपचंद गांधी (एम.एस. अर्थो, अकलूज) डॉ. दत्ता...