इंदापुर : कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे इंदापुर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी व धाडसी माणूस .मा.श्री.प्रदीप (दादा) गारटकर
(जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)
ह्यांच्या सूचने नुसार
आज दि.18/4/2020 रोजी प्रभाग क्रमांक 8 मधील कसबा विभागामधील ऊमाजी नाईक नगर(रामोशी गल्ली) बजरंग नगर(वडरगल्ली)लोहार गल्ली (पोरापोराची चावडी) येथे आपली सामाजिक बांधीलकी म्हणून नेहमीच कार्यरत असणारे.दानशुर व्यक्ती, नेहमीच सामान्य माणसाला मायेचा आधार देऊन सहकार्य करणारे,
मा.धनंजय बाब्रस (माजी उपनगरध्य इं.न.पा.)
मिञ परीवार यांच्या माध्यमातुन गरजु गोर-गरीब नागरिकांसाठी अन्नधान्यांचे किट वाटप करण्यात आले.त्या वेळी गोरगरीब लोकांना प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे, रात्रंदिवस सामाजिक कार्यात झटत आसणारे मा.विठ्ठलराव (आप्पा) ननवरे( माजी नगराध्यक्ष इं.न.पा.) तसेच त्यांचे सहकारी
मा.सुरेश (नाना) गवळी (माजी नगरध्दक्ष इं.न.पा.) सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे व गोरगरीब लोकांचा बुलंद आवाज
मा.दादासाहेब सोनवणे व सर्व कार्यकर्ते यांनी या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करून नविन आदर्श घडवला आहे. सलाम यांच्या कार्याला...
टिप्पण्या