मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कोरोना ला हद्दपार करण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशनचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून काम करतील -दिपक आण्णा काटे ,.. सामान्य जनतेचा आधार सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे दिपक(आण्णा) काटे  इंदापूर: शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य  संस्थापक,  अध्यक्ष पै. दिपकआण्णा काटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणार शिवधर्म फाउंडेशन अशी पत्रकारांना माहिती दिली.  सध्या भारतामध्ये जो  कोरोना व्हायरसचं   खूप मोठ संकट घोंगावत आहे. या संकटात अनेक डॉक्टर ,  नर्स,  पोलिस अधिकारी , सामाजिक संघटना, खुप मोलाचं  काम करतात या सर्वांना शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं शेलूट करत आहे .   शिवधर्म फाऊंडेशन माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रात  हजारो कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. वेळप्रसंगी महत्त्वाचे कार्यकर्ते जसे  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मूठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली.  त्याप्रमाणे आमच्या शिवधर्म फाऊंडेशनचे महत्त्वाचे कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात वेळप्रसंगी कोरोना व्हायरस या आ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

पत्रकार गोकुळ टांकसाळे यांना धमकी देणे पडले महागात धनंजय काटे वर गुन्हा दाखल गोकुळ (बापू) टांकसाळे पत्रकार दै.प्रभात भवानी नगर  इंदापुर:पत्रकार संरक्षण कायदा कडक आसताना काही चिरीमिरी साठी दलाली, भडवेगीरी करणारे राजकिय लोकांच्या ताटाखालची मांजर,आशी ना-लायक लोकं पत्रकारांना- आरेरावी, दमदाटी, करण्याची भाषा करतात लाजा वाटत नाही यांना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात खुलेआम दारू विक्री होते ही लाजीरवाणी बाब आहे, एकीकडे अजित पवार जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस झटत आहेत,आणि दुसरीकडे त्यांच्या गावातील बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात बातमी टाकली म्हणून काही सडक्या मेंदुची माणसं पत्रकारांना फेसबुक वरून आरेरावी करत असतील तर,पत्रकार जशाच तसे उत्तर देतील, पत्रकारांना लेचेपेचे समजण्याची भूल कोणत्याही पक्षातील नेत्यांनी किंवा कार्यकर्ते यांनी करू नये...!  एकिकडे कोरोना या महाभयंकर व्हायरस मुळे अखंड भारत देश हादरला आहे. पत्रकार आपल्या परिवाराची , व स्वताच्या जिवाची पर्वा न करता बातमी दारी करतात,आणि सर्व सत्य जनतेच्या समोर आणतात आणि वरून आशा धमक्या......जरा ज...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात शासनाकडे मदतीची हाक ;  इंदापूर : तालुक्यातील सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी , निरवांगी , निमगांव केतकी अशा अनेक गावांमध्ये अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कक्कुटपालन व्यवसाय करतात. काही शेतकऱ्याकडे कंपनीने दिल्याले पक्षी म्हणजे कोंबड्या काही शेतकऱ्यांनी असून काही शेतकऱ्यांचा स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात .कोरोना आजारामुळे अफवा पसरली की कोंबडी पासून कोरोना आजार होतो यामुळे कोणी चिकन , कोंबडी खरेदी करायला तयार नाही याचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठा बसला आहे . शेतकऱ्याचं कंबरडेच मोडलं आहे . देशात संचारबंदी असल्याने आणि वाहतूक बंद आसल्याने व्यापारी यांनी कोंबडी खरेदीकडे पाठ फिरवल्याने आणि अफवेमुळे अतिशय भयंकर इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे .आमचे प्रतिनिधी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मवर भेट देऊन माहिती घेतली असता ४० दिवसात कोंबडीचा लाँट घेऊन जाणारी कंपनी आणि व्यापारी ८५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांचा मा...