इंदापुर तालुक्यातील काही अपवाद वगळता किराणा दुकान दार माजले फार यावर प्रशासन कारवाई कधी करणार ..... इंदापुर ;तालुक्यातील काही किराणा दुकान दार माजले फार यावर प्रशासन कारवाई कधी करणार ..... कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान मा .नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसाचा लोक डाऊन घोषीत केलेला आहे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा आपल्या कसोटीचा काळ असून यiचे तंतोतंत पालन करावे असे अवाहन व कळकळीची विनंती देखील केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्र...
SHIVSRUSTHI NEWS