इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रभाग १० मधील समीकरण बदलणार!! जयश्री दादासाहेब सोनवणे अपक्ष च्या भूमिकेत?
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या समीकरणाची गणित समोर येऊ लागली आहेत .इंदापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या पत्नी जयश्री दादासाहेब सोनवणे यांनी अर्ज दाखल केला आहे.
त्या ठिकाणी आयात आणि दुसऱ्या उमेदवारास उमेदवारी दिल्यास प्रभाग १० मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे प्रभाग १० मधील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे? नेमका याचा फटका कोणाला बसतो.आणि नेमका निवडणुकीचा मटका कोणाला लागतो हे बघणं औचित्यपूर्ण ठरणार आहे...!
टिप्पण्या