इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथेल जमदाडे, कोळेकर वस्ती येथे दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी माजी सरपंच देविदास आण्णा कडाळे, बाळासाहेब जाधव, माजी उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ तात्या कोकरे, रघुनाथ आण्णा जमदाडे, मोहन भाऊ जामदार,बबन महाराज कोळेकर, सोपानराव कोळेकर, चंद्रकांत कोळेकर,आबासो कोळेकर, राजेंद्र कदम, संतोष कदम, अमोल जमदाडे, युवक हृदय सम्राट सचिन शेठ मोटे, गणेश मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब जमदाडे
तसेच अबाल वृध्द गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या