इंदापूर असिफभाई शेख यांज कडून तालुक्यातील सरडेवाडी येथील भगत वस्ती येथे आरतीचा मान दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांना देण्यात आला.
आरती वेळी जेष्ठ मार्गदर्शन सर्जिराव भगत,पोपट भगत, गोविंद पिंपरे, देविदास कडाळे, बाळासाहेब जाधव, राजेंद्र भगत, हनुमंत जमदाडे, गोकुळ कोकरे,संतराम (बंडु) लोंढे, गणेश भगत,दादासो भगत,अतुल भगत, सुरेश भगत,अजय भगत, सचिन भगत, भारत पिंपरे, किशोर कडाळे, तुकाराम रांजवण, माऊली जाधव, सोमनाथ भगत, गणेश मंडळाचे अध्यक्ष इंजिनीयर शुभम (बबलू) पिंपरे तसेच मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या