इंदापूर दि . ३० जुलै बुधवार २०२५ रोजी विरशैव लिंगायत समाज कैलास भुमी येथे श्रावणमास निमित्त विविध प्रकारच्या २५ देशी वृक्षांचे दुपारी ३:३० वाजता यशवंत नगर, शहा रोड येथे वृक्ष संजिवनी परिवार व विरशैव लिंगायत समाज यांचे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विरशैव लिंगायत समाजाचे गुरु राचलिंग स्वामी ,श्री गजानन निलाखे , प्रा.कृष्णा ताटे,माजी नगरसेवक श्री अतुल कुमार ढोले,श्री नागेश भंडारी,श्री महेश भिंगे प्रा . सदाशिव उंबरदंड हमीद आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, अशोक चिंचकर, पतंजली योग समितीचे प्रशांत गिड्डे .श्री सुनील भंडारी, अशोक खेडकर भारत बोराटे, वृक्ष संजिवनी परिवाराच्या संयोजिका सायरा आत्तार , रश्मी निलाखे, सविता निलाखे, अंजु ढोले, सुलभा टाकणखार, स्वाती भंडारी इ . विरशैव लिंगायत समाज बांधव व महिला भगीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते,
टिप्पण्या