पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोंन्नर यांचे हरिनाम कीर्तन
इंदापूर;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोंन्नर यांचे हरिनाम कीर्तन
तसेच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन या ९० किमी अंतराच्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल श्री संतोष वाघचौरे, श्री गोपीनाथ मोरे, श्री जाधव संदीप यांचा नागरी सत्कार समारंभ होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.आशी माहीती प्रा.कृष्णाजी ताटे यांनी दिली. या वेळी हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर सह इतर मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम
शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिर रामवेस येथे होणार असून कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे
टिप्पण्या