इंदापूर:-बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२४ या कार्यक्रमाच्या निम्मिताने अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा. सागर मीना माणिक जाधव यांना प्राईड ऑफ इंडिया अवार्ड 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.विक्रम बसवंत शिंगाडे (पत्रकार )संस्थापक अध्यक्ष कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ, तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक –मा.प्रा.भीमराव धुळूबुळू –साहित्यिक मिरज , मा.शिवानंद बिजले –अध्यक्ष , ग्रा.पं. बेडकिहाळ , प्रा.डॉ.विजय धारवाड ,मा.विभागप्रमुख कन्नड विभाग जि.आय.बागेवाडी कॉलेज , निपाणी प्रमुख तसेच पाहुणे मा.खासदार कु.प्रियांका जारकीहोळी –खासदार बेळगाव , मा.प्रकाश हुक्केरी –विधान परिषद सदस्य , चिकोडी ,मा.आमदार शशिकला जोल्ले –आमदार, निपाणी विधानसभा , मा.आमदार गणेश हुक्केरी –चिकोडी –सदलगा विधानसभा , मा.काकासाहेब पाटील –माजी आमदार निपाणी , मा.विरकुमार पाटील –माजी उर्जामंत्री , कोगनोळी , मा.अण्णासाहेब जोल्ले –माजी खासदार चिकोडी , मा.उत्तमअन्ना पाटील-युवा नेते निपाणी विधानसभा , मा.इंद्रजीत पाटील –चेअरमन .श्रीमती के.एम.ए.सी.कॉलेज बेडकिहाळ, मा.तात्यासाहेब खोत – चेअरमन , बी.एस.कंपोजीट कॉलेज , बेडकिहाळ, मा.बाळासाहेब पाटील- संचालक गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी , मा. लक्ष्मण चिंगळे –जिल्हाध्यक्ष , कॉंग्रेस पक्ष निपाणी , मा. राजेंद्र वड्डर-माजी जि.प.सदस्य गळतगा , मा. अण्णासाहेब हावले –संस्थापक , सिद्धेश्वर एज्यु.सोसा.बोरगाव , मा.लक्ष्मण शिपुरे –माजी.ग्रा.पं.सदस्य , गळतगा आणि अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज चे कार्यालयीन अधीक्षक मा.प्रा.राजेंद्र वाघमोडे सर , सत्कारमूर्ती मा.प्रा.डॉ.नागनाथ घोरपडे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरी फेटा , श्रीफळ सन्मान चिन्ह , गौरव पत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या