*इंदापूर येथील मा.तहसीलदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध*
इंदापूर शुक्रवार दि. २४/५/२०२४ रोजी मा.तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस निरीक्षक मा. सूर्यकांत कोकणे यांना दिले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी प्रा. जयश्री गटकुळ, सौ कल्पना भोर, सौ.जयश्री खबाले, सौ. राधिका शेळके आणि संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी प्रमोद देशमुख,सोमनाथ जगताप,सागर जाधव, प्रतीक झोळ,
निवास शेळके, उदयसिंह भोसले,अरुण लोंढे,योगेश कुटे, गणेश मुळीक,योगेश पवार अन्य मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या