एन्. ई. एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर कनिष्ठ महविद्यालयाचा इ.12वी परीक्षेचा एकूण निकाल 97.14 टक्के
इंदापूर तालुक्यातील निमसाखर एज्युकेशन सोसायटी निमसाखर संचलित एन्. ई. एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर, ता. इंदापूर जि. पुणे या कनिष्ठ महविद्यालयाचा इ.12वी परीक्षेचा एकूण निकाल 97.14 टक्के इतका लागला असून त्यामध्ये विज्ञान शाखेत 133 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 131 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विज्ञान शाखेचा निकाल 99.18 टक्के तसेच, कला शाखेतून 60 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 56 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन कला शाखेचा निकाल 90.69 टक्के इतका लागला आहे. तसेच, वाणिज्य शाखेतून 50 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 49 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन वाणिज्य शाखेचा निकाल 97.77 टक्के इतका लागला आहे.
*विज्ञान शाखा*
*प्रथम क्रमांक* -
1. कु. कुंभार सेजल ज्ञानदेव
एकूण गुण 600/519 = 86.50%
*द्वितीय क्रमांक*
2. कु. नायकुडे अर्चिता अनिल
एकूण गुण
600/507 = 84.50%
*तृतीय क्रमांक*
3. कु. घोगरे प्रणोती शहाजी
एकूण गुण
600/500 = 83.33%
*कला शाखा*
*प्रथम क्रमांक* -
1. कु. कदम आशा भारत
एकूण गुण 600/423 = 70.50%
*द्वितीय क्रमांक*
2. कु. डांगे सानिया दादा
एकूण गुण
600/415 = 69.17%
*तृतीय क्रमांक*
3. कु. रासकर प्रियंका सतिश
एकूण गुण
600/393 = 65.50%
3. गवळी गौरव बाळू
एकूण गुण
600/393 = 65.50%
*वाणिज्य शाखा*
*प्रथम क्रमांक* -
1. जाधव अमृता संतोष
एकूण गुण 600/513 = 85.50%
*द्वितीय क्रमांक*
2. रासकर मेघा मोहन
एकूण गुण
600/510 = 85.00%
*तृतीय क्रमांक*
3. रासकर अमर अंबादास
एकूण गुण
600/484 = 80.67%
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, ज्युनि. काॅलेज विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या