*जय भवानी गडविकास प्रतिष्ठान लाखेवाडीची 100 % निकालाची परंपरा कायम,एस.एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये उत्तुंग यशाची भरारी*
इंदापूर:-
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील एस.एस.सी .बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये प्रशालेतील एकूण 90 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 66 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे, 24 विद्यार्थी प्रथम क्लासने उत्तीर्ण झाले आहेत.
*विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.*
1) काळे साक्षी उत्तम 95.60%
2) कोकणे सुहानी ज्ञानदेव 93.20%
2) मोहिते यशराज सचिन 93.20 %
3) शेटे रितेश राहुल 92.80 %
*विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.*
*मराठी*-काळे साक्षी उत्तम -94
नलवडे धनश्री दत्तात्रय -94
*हिंदी*-काळे साक्षी उत्तम -95
*इंग्रजी*-काळे साक्षी उत्तम -94
*गणित*-नाचण सिद्धेश सुधाकर -98
*विज्ञान*- शेटे रितेश राहुल -97
*समाजशास्त्र*-कोकणे सुहानी ज्ञानदेव 98
देवकर ज्ञानेश्वरी संताजी-98
ठेंगल तनिष्का धनाजी-98
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले, त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.श्रीमंत ढोले सर , उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सर, संस्थेचे प्रमुख सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब, संस्थेचे प्रशासक श्री. गणेश पवार सर, प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर सर यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
टिप्पण्या