इंदापूर:- विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्युट कालठणचा 10 वीचा रिझल्ट 100% असून विद्यार्थानी यश संपादन करून जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण 1 या ग्रामीण भागातील शाळेचे नाव उज्वल केले विद्यार्थाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिटयुटच्या अध्यक्षा प्रा.जयश्री भास्कर गटकुळ आणि प्रा. भास्कर गटकुळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिजाऊ इन्स्टिटयुट कालठण नं.1इयत्ता 10 वी रिझल्ट 100% लागला आहे, प्रथम क्रमांक कु.स्मिता जितेंद्र मोहिते 89% द्वितीय क्रमांक कु. योगिता पांडुरंग होनमाने 83.% तृतीय क्रमांक कु.सिध्दी सत्यवान शिंदे 82% चौथा क्रमांक कु.सोफिया हरिन शिकलकर 80.80% पाचवा क्रमांक माहेश्वरी महेश जगताप 75.20% अशा गुणवत्ताधारक
विद्यार्थाच्या यशामध्ये प्राचार्य राजश्री जगताप, उपप्राचार्य सागर उंबरे,स्मिता भोरे, रेखा जगताप, सारिका चोरमले, प्रतिक्षा कोळेकर,आरिफ शेख, सोनाली महाडिक, यांचा सिंहाचा वाटा आहे.
टिप्पण्या