शिवशंभो कावड सोहळावर्ष १३ वे विविध उपक्रम राबवून पांडुरंग (तात्या) शिंदे मित्र परिवार शिवशंभो महादेव कावड उत्सव सोहळा धुमधडाक्यात
इंदापूर :-मंगळवार दि. ०९/४/२०२४ रोजी गुढीपाडव्यानिमित्त श्री. दादा गणपत शिंदे व श्री. सचिन गणपत शिंदे यांच्या घरापासून कावड मिरवणूक सायं. ५ वा. ३० मि. निघणार आहे व महात्मा फुले चौक, माळगल्ली येथे शिवशंभो महादेव कावडीचे प्रस्तान व महाआरती दि.९/४/२०२४ रोजी महाप्रसादाचे अन्नदाते, श्री. जतीन पटेल, श्री. विशाल थोरात, श्री. भारत नामदेव शिंदे, श्री. भाऊ गदादे यांचे तर्फे रात्री ९.३० ते १०.३० वा.३५१ जोडप्यांच्या हस्ते महापूजा व महाआरती व महाप्रसाद मंगळवार दि. १६/४/२०२४ रोजी सायं. ७.४५ वा. महाआरती होणार आहे. महात्मा फुले चौक, माळीगल्ली, इंदापूर,महात्मा फुले चौकातील सर्व शिवभक्त व पांडुरंग (तात्या) शिदे शंभू महादेव कावड सोहळ्यातील सर्व महिला, वडिलधारी मंडळी व तरुण वर्ग यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजित केलेला आहे.प्रमुख उपस्थिती डॉ. एम. के. इनामदार (हृदयरोग तज्ञ, अकलूज)डॉ. श्रीकांत कुलकर्णी (त्वचा रोग विशेषज्ञ, अकलूज) श्री. जयवंत नायकुडे(संपर्क अध्यक्ष, जय इन्स्टिट्यूट ऑफ नाशिक)
सौ. लता नायकुडे (सचिव, जय इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग)डॉ. वैभव दिपचंद गांधी (एम.एस. अर्थो, अकलूज) डॉ. दत्ता गार्डेडॉ. सौ. साधना इनामदार (अकलूज)डॉ. सौ. कांचन कुलकर्णी (हृदयरोग तज्ञ, अकलूज) डॉ. नामदेव गार्डेबालरोग तज्ञ, इंदापूर डॉ. शुभांगी गार्डे (बालरोग तज्ञ, इंदापूर)सर्व शिवभक्तांचे सहर्ष स्वागत मा. श्री. नितीन सत्याप्पा गोफणे यांची (MPSC) सहाय्यक संचालक, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य कामगार मंत्रालय पदी निवड मा. श्री. नवनाथ भैरु शिंदे यांची कृषी सहाय्यक पदी निवड व मा. कु. आरती मांगीलाल ओसवाल यांची सीए पदी निवड झालेबद्दल नागरी सत्कार होणार आहे.शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी शिखर शिंगणापूर या ठिकाणी कावड सोहळ्यासाठी अन्नदाते :- सकाळचा नाष्टा सकाळी ७ वा. श्री. सुधीर भोसले,महादेवाची धार झालेनंतर महाप्रसाद यांचे शुभहस्ते कावडीची आरती व महाप्रसाद,श्री. गणपत दत्तोबा धानोरकर व सौ. शारदा गणपत धानोरकर मंगळवार दि.२३/४/२०२४ रोजी सायं. ७.२५ वा. कावडीची महाआरती,महाप्रसाद व अंबिल व कावडीचे कपडे सोडण्याचा कार्यक्रम अन्नदाते :- श्री. दत्तात्रय बलभिम पांढरे, सौ. शकुंतला दत्तात्रय पांढरे यांचे शुभहस्ते सन २०२४ च्या शंभु महादेव कावड सोहळ्यासाठी व कावडीसाठी लागणारे सर्व कपडे श्री. दादा राजाभाऊ शिंदे व श्री. प्रशांत विठ्ठल शिंदे यांचे तर्फे कावडीच्या महाप्रसादासाठी व महाआरतीसाठी पत्रावळी, ग्लास, कापूर, अगरबत्ती शिंदे प्लास्टीक हाऊस, श्री. माऊली शंकर शिंदे यांचे तर्फे.सदर कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सर्व शिवभक्तांनी या सर्व कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी .आसे आवाहन. श्री. पांडुरंग (तात्या) शिंदे मित्र परिवार शिवशंभो महादेव कावड उत्सव सोहळा यांनी केले आहे.
टिप्पण्या