महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मतदान करून विजयी करा - शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख आ.सचिनभाऊ आहिर
इंदापूर:- महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ .सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख आ.सचिन भाऊ आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवशंभू पॅलेस येथे पार पडली या वेळी सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मतदान करून विजयी करा असे आवाहन शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख आ सचिनभाऊ आहिर यांनी शिवसैनिकांना केले आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे येथील शिवशंभू पॅलेस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना आमदार आहिर म्हणाले महाराष्ट्रातील व देशातील राजकारण हे नैतिकतेला धरून नाही थोडा थोडा राज्य करा अशी नीती सत्ताधारी अवलंब करत आहे. पक्ष फोडून राज्य केले जात आहे. हीच योग्य वेळ आहे गद्दारांना जागा दाखवायची.इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवशंभू पॅलेस येथे पार पडली या वेळी सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत शिवसेनेचा ढाण्यावाघ व शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाप्रमुख नितीन दादा शिंदे यांनी केले.या वेळी असंख्य जनसमुदाय उपस्थित होता.

टिप्पण्या